Rakshabandhan 2022 : पंतप्रधान मोदींनी साजरा केला रक्षाबंधन | Narendra Modi

2022-08-11 253

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी लहान मुलींसोबत रक्षाबंधन सण साजरा केला. या सर्व PMO मध्ये काम करणाऱ्या सफाई कामगार, शिपाई, माळी, ड्रायव्हर यांच्या मुली होत्या.

Videos similaires